Pune Metro: पुणे मेट्रोचा विस्तार होणार, वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मार्गाला मंजुरी

पुणे मेट्रोचा विस्तार होणार आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे.
Published by :
Sakshi Patil

पुणे मेट्रोचा विस्तार होणार आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. विस्तारित मार्गिकांना राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. नव्या मार्गिकांचा प्रस्ताव आता राज्य सरकार केंद्राला पाठवणार आहे. दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी 12.75 किलोमीटर असणार आहे तर नवीन मार्गिकांसाठी 3 हजार 765 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com