व्हिडिओ
Pune Metro News | पुणेकरांना मोठा दिलासा, पुणे मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत धावणार | Lokshahi Marathi
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता वेळेत वाढ.
पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे. यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत सुरु असायची. परंतु आता ही सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मेट्रोची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.