Lalit Kala Kendra : पुणे विद्यापीठातील 'जब वी मेट' नाटकाचा वाद, ललित कला केंद्र हायकोर्टात जाणार

पुणे विद्यापीठातील 'जब वी मेट' नाटकाचा वाद हा ललित कला केंद्र-अभाविप लढा आता हायकोर्टात पोहोचला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुणे विद्यापीठातील 'जब वी मेट' नाटकाचा वाद हा ललित कला केंद्र-अभाविप लढा आता हायकोर्टात पोहोचला आहे. ललित कला केंद्राचे विद्यार्थी हायकोर्टात जाणार आहेत. दाखल गुन्ह्यातील FIR रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. चुकीची कलम लावल्याचा ललित कला केंद्राचा दावा आहे. भावनिक वादातून गुन्हा दाखल केल्याचा ललित कला अकादमीच्या वकिलांचा दावा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com