व्हिडिओ
Pet Exam : पुणे विद्यापीठाची 'पेट' परीक्षा फेब्रुवारीत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रता परीक्षेबरोबरच (सेट) पीएच.डी. प्रवेश परीक्षेचीही (पेट) जय्यत तयारी सुरू केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रता परीक्षेबरोबरच (सेट) पीएच.डी. प्रवेश परीक्षेचीही (पेट) जय्यत तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा घेण्याच्या निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आले आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या संसोधन केंद्रात विद्यार्थ्यांना पीएच.डी.प्रवेशाची संधी लवकरच प्राप्त होईल.