Jalgaon : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत कोट्यावधींची उलाढाल

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत कोट्यावधींची उलाढाल झाली आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत कोट्यावधींची उलाढाल झाली आहे. ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुमारे 35 कोटींचे सोने खरेदी केलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याचे भाव 20 टक्क्यांनी तर चांदीचे भाव 25 टक्क्यांनी वाढूनही यंदा सोन्या-चांदीच्या खरेदीत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com