Radhakrishna Vikhepatil: 'जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे'; विखे पाटलांची जरांगेंवर टीका

विखे पाटलांनी आता जरांगेवर टीका करायला सुरु केली आहे. जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
Published by :
Team Lokshahi

विखे पाटलांनी आता जरांगेवर टीका करायला सुरु केली आहे. जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. सरकार बदनाम करण्यामध्ये जरांगेंचा सहभाग आहे असं देखील राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. शरद पवारांनी फसवल्याचा विखे पाटलांनी आरोपही केलेला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com