Radhakrishna Vikhepatil Meet Manoj Jarange Patil : राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

विधानसभा निवडणुकीची तारीख समोर आली आहे यामुळे राज्यभरात जोरदार तयारी सुरु होताना दिसून येत आहे.
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीची तारीख समोर आली आहे यामुळे राज्यभरात जोरदार तयारी सुरु होताना दिसून येत आहे. अशातच राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. आंतरवाली सराटीत मध्यरात्रीत दोघांमध्ये ही चर्चा झाली होती. आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मनोज जरांगेंची भेट घेतली आहे.

त्यामुळे मराठवाड्यामध्ये आता घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटलांची जालनामध्ये भेट झाली आहे आता या भेटी दरम्यान नक्की या दोघांमध्ये काय खलबतं झाली आहे काय बोलण झालं आहे या कडे लक्ष लागलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com