राहुल गांधी आणि प्रियंका यांचा असा व्हिडिओ आजपर्यंत पाहिला नसेल,भारत जोडो यात्रेतील सर्वात क्युट Video

गाझियाबादच्या लोणीमार्गे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे.

गाझियाबादच्या लोणीमार्गे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे. गाझियाबादमध्ये राहुल यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. भारत जोडो यात्रेत व्यासपीठावर एकत्र बसले असताना राहुल गांधी यांनी बहीण प्रियांका गांधी यांचे लाड केले. यावेळी त्यांनी प्रियांका यांच्या खांद्यावर हात टाकत त्यांच्या गालावर अन् कपाळावर किस केलं. राहुलचा बहीण प्रियंकासोबत स्टेजवरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com