Rahul Gandhi : लोकसभेतील भाषणातील मुद्दे वगळल्याने राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल केला. लोकसभेतील कालच्या भाषणातील मुद्दे वगळल्याने संताप व्यक्त केला.

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल केला. लोकसभेतील कालच्या भाषणातील मुद्दे वगळल्याने संताप व्यक्त केला. लोकसभेच्या कामकाजातून सत्य काढून टाकले जाऊ शकते असे त्यांनी म्हटलं आहे. मात्र सत्य कधीही हटवलं जाऊ शकत नाही असं विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटलं आहे. आपण बोललो ते सत्य आहे असं महत्त्वाचं विधान देखील राहुल गांधींचं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com