Rahul Gandhi : राहुल गांधी होऊ शकतात विरोधी पक्षाचे नेते

राहुल गांधी इंडिया आघाडीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते होऊ शकतात सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधींना पसंती मिळतेय.
Published by :
Dhanshree Shintre

राहुल गांधी इंडिया आघाडीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते होऊ शकतात सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधींना पसंती मिळतेय. देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच इंडिया आघाडीकडून राहुल गांधी विरोधकांचे नेते होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. राहुल गांधींना मोठ्या लढाऊ बाण्यानं भाजपानं रोखल्याने त्याचबरोबर भारत जोडो यात्रा काढून भाजपचा प्रभाव कमी करण्यात मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे राहुल गांधींचं नाव हे विरोधी पक्षासाठी पुढे येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com