जातनिहाय जनगणना करणार हे घोषित करा, Rahul Gandhi यांचं Arvind Kejriwal यांना खुलं आव्हान

राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांना जातनिहाय जनगणना करण्याचं खुलं आव्हान दिलं आहे. दिल्लीत काँग्रेस-आपची लढाई तीव्र होताना दिसत आहे.
Published by :
shweta walge

दिल्लीत काँग्रेस-आपची लढाई तीव्र होताना पहायला मिळत आहे. जातनिहाय जनगणना करणार हे घोषित करा अस खुलं आव्हान राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांना दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com