काँग्रेस जागावाटपात कमी पडल्याची खंत; जागावाटपावरून राहुल गांधी नाराज

मुंबई, विदर्भातील जागावाटपावरून बाळासाहेब थोरातांना राहुल गांधी यांनी खडेबोल सुनावले. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राहुल गांधी केवळ थोरांतावर भडकलेच नाही तर त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथल्ला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली,
Published by :
shweta walge

मुंबई, विदर्भातील जागावाटपावरून बाळासाहेब थोरातांना राहुल गांधी यांनी खडेबोल सुनावले. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राहुल गांधी केवळ थोरांतावर भडकलेच नाही तर त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथल्ला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली, ज्या लोकांना तुम्ही उमेदवारी द्यायचे सांगत आहात. त्यांची नावे तर सक्रीनिंग समितीकडून अद्याप मिळाली नसल्याचे स्पष्ट करत आपल्या जवळच्या व आवडीच्या लोकांना तिकीट वाटप सुरू आहे, असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही काँग्रेसच्या जागा सहकारी पक्षांना दिल्या असल्याच ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com