व्हिडिओ
Rahul Gandhi यांची भाजप खासदाराला धक्काबुकी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून भाजप खासदार प्रताप सारंगी यांना धक्काबुक्की करण्यात आली. भाजप खासदार प्रताप सारंगी यांनी असा दावा केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून भाजप खासदार प्रताप सारंगी यांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे भाजप खासदार सारंगी जखमी झाले आहेत. आंदोलनाच्या दरम्यान राहुल गांधी आणि प्रताप सारंगी यांच्यात वाद सुरू होता. तेव्हा ही घटना घडली. राहुल गांधी यांच्या या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केली असल्याचा दावा भाजप खासदार प्रताप सारंगी यांनी केला आहे.