Shiv Sena MLA Disqualification | अपात्रतेच्या सुनावणीबाबत राहुल नार्वेकरांचं सूचक विधान

आमदार अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी आज झाली आहे. यादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक विधान केले आहे.

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी आज झाली आहे. यादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक विधान केले आहे. पक्षात फूट पडल्याची माझ्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. अन्यथा शेड्युल्ड 10नुसार पक्षविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई केली असती, असे नार्वेकरांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com