Raigad GramPanchayat Election : रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सुनील तटकरेंना धक्का

रायगडमधील माणगाव ग्रामपंचायतीच्या निकालानंतर भरत गोगावले यांना मोठा धक्का बसलेला आहे.
Published by  :
Team Lokshahi

रायगड : रायगड मधील माणगाव ग्रामपंचायतीच्या निकालानंतर भरत गोगावले यांना मोठा धक्का बसलेला आहे. महत्वाची नागाव ग्रामपंचायत भाजपकडे गेलेली आहे. सरपंचपदी भाजपचे यशवंत कासरेकर विजयी झाले असून शिवसेना शिंदे गटाचे सुरेश करकरे यांचा पराभव झाला आहे. तर माणगावमध्ये भाजपने आपले खाते खोलले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com