ईर्शाळवाडी दुर्घटने सुदैवाने बचावलेल्या पिडीतांसोबत श्रीकांत शिंदे यांची दिवाळी

रायगड - खासदार श्रीकांत शिंदे रायगड मध्ये दाखल झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

रायगड - खासदार श्रीकांत शिंदे रायगड मध्ये दाखल झाले आहेत. ईर्शाळवाडी येथील दरडग्रस्त पिडित कुटुंबासोबत ते आज दिवाळी साजरी करणार आहेत. जुलै महिन्यात ईर्शाळवाडी येथे दरड कोसळून दुर्घटना झाली होती. दुर्घटने सुदैवाने बचावलेल्या पिडीतांसोबत श्रीकांत शिंदे आज दिवाळी साजरी करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com