Video: राज ठाकरे सुरक्षा रक्षकांच्या श्वानाला कुरवाळतानाचा क्षण!

राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी देखील श्वानांची एक मोठी फौजच पाळली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यासाठी ट्रेनने रवाना झाले आहेत. आज सकाळी 9:30 च्या सुमारास ते नागपूरमध्ये पोहोचतील. दरम्यान, राज ठाकरे यांचं श्वानप्रेम तसं सर्वश्रूत आहे. राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी देखील श्वानांची एक मोठी फौजच पाळली आहे. रात्री रेल्वेने नागपूरकडे जात असताना त्यांच्या सुरक्षा रक्षकासोबत असलेल्या श्वानपथकातील श्वानाला राज ठाकरे यांच्याकडून लाड करून घेण्याचा क्षण अनुभवता आला.

Related Stories

No stories found.
Lokshahi
www.lokshahi.com