Rajashree Umbare Uposhan | राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस | Marathi News

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. राजश्री उंबरे यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. राजश्री उंबरे यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे आणि उपोषणा दरम्यान राजश्री उंबरे यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून करण्यात आलेली शिष्टाई आतापर्यंत अयशस्वी झाली. राजश्री उंबरे यांना राज्यातून प्रतिसाद वाढत चालला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com