राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेक अन्...

राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांची गाडी अज्ञात लोकांनी फोडली. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रक्रिया पार पडत असतानाच ही घटना घडली आहे

जालना : राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांची गाडी अज्ञात लोकांनी फोडली. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रक्रिया पार पडत असतानाच ही घटना घडली आहे. दरम्यान गाडी फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी टोपे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com