Jalgaon ED Raid : सुवर्ण नगरीत ईडीची धाड, राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची छापेमारी, ईडीनं म्हटलंय?

सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगावचे माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांची मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Lakhichand Jewelers) ईडीच्या (ED) पथकाने चौकशी सुरु केली आहे. ईडीच्या या कारवाईने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com