व्हिडिओ
2024 Election MVA Seat Allocation : राजू शेट्टीनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव धुडकावला
महाविकास आघाडीनं राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गृहित धरुन लोकसभेची एक जागा ऑफर केली होती.
महाविकास आघाडीनं राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गृहित धरुन लोकसभेची एक जागा ऑफर केली होती. ही ऑफर राजू शेट्टींनी धुडकावली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा स्वबळावर लढणार आहे.
