खासदारकीचा निधी कीर्तीकर मुलाला देतात; रामदास कदमांचा आरोप

रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी गजानन किर्तिकरांवर गद्दारीचा आरोप केला होता.
Published by  :
Team Lokshahi

रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तीकरांवर गद्दारीचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपांना कीर्तीकर यांनी एक पत्रक काढून उत्तर दिलं होतं. याच पत्रावर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गजानन कीर्तीकर पक्षासोबत गद्दारी करत आहेत. खासदारकीचा निधी कीर्तीकर मुलाला देत असल्याचा आरोप रामदास कदमांनी केला आहे. कीर्तीकरांच वय जास्त झाल असून त्यांना डॉक्टरला दाखवण्याची गरज असल्याच ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com