व्हिडिओ
Ramdas Kadam On Thackeray | 'बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा'
बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याचा ठराव शिवसेनेच्या बैठकीत मंजूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच मागणी.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ज्या ट्रस्ट मार्फत होत आहे त्या ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय. लवकरच ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती समोर आली आहे.