Raosaheb Danve : पंतप्रधान जन मन कार्यक्रमावेळी दानवेंना झोप आवरेना

रावसाहेब दानवे यांना भर कार्यक्रमात डुलकी लागल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. पंतप्रधान जन मन कार्यक्रमावेळी दानवेंना झोप आवरेना.
Published by :
Team Lokshahi

रावसाहेब दानवे यांना भर कार्यक्रमात डुलकी लागल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पंतप्रधान यांच्या जन मन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू असताना त्यांना डुलकी लागल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com