Rashmi Shukla पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती, राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी

पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी ठरत आहेत.
Published by :
Team Lokshahi

पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी ठरत आहेत. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य पोलीस महासंचालकपदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com