Narayan Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला? नारायण राणे उद्यापासून प्रचार सुरू करणार

महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला? नारायण राणे उद्यापासून प्रचार सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला? नारायण राणे उद्यापासून प्रचार सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या राणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर असतील. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा पेच कायम असताना आता उमेदवार ठरल्याची माहिती समोर येत आहे. उद्यापासून राणे करणार प्रचार सूरू करणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. रत्नागिरी सिंधुदूर्ग जागेचा पेच कायम असल्याने पत्रकार परिषदेला महत्व आहे. नारायण राणे आज काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com