Ravindra Dhangekar : धंगेकरांकडून गिरिश बापटांच्या फोटोचा वापर, फोटोवरुन शिवसेना-भाजपची टीका

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी आपल्या बॅनरवर दिवंगत गिरीश बापटांचा फोटो वापरल्याने आता राजकारण तापलंय.
Published by :
shweta walge

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी आपल्या बॅनरवर दिवंगत गिरीश बापटांचा फोटो वापरल्याने आता राजकारण तापलंय. बापटांचा फोटो वापरण्यावरून भाजप-शिवसेनेने रवींद्र धंगेकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय. गिरीश बापटांचा फोटो वापरणे दुर्दैवी असून त्याचा निषेध करतो अशी प्रतक्रिया गिरीश बापटांचा मुलगा गौरव बापट यांनी दिलीय. तर फोटोतून गिरीश बापट सांगत असतील की धंगेकरांना मतदान करू नका असा टोला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी लगावलाय. निकालाच्या दिवशी धंगेकरांना फोटोजवळ बसून अश्रू ढाळावे लागतील असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावलाय.

Ravindra Dhangekar : धंगेकरांकडून गिरिश बापटांच्या फोटोचा वापर, फोटोवरुन शिवसेना-भाजपची टीका
Supriya Sule : पक्ष काढला, चिन्ह काढलं, पण आम्ही थांबणार नाही, सुप्रिया सुळेंच दमदार भाषण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com