Gas Cylinder Rate : व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात; सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 1100 ते 1200 पर्यंत पोहोचले होते, मात्र लोकसभा निवडणूकीच्या आधी 10 रुपयांनी कपात करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com