Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

अभिजीत पाटील यांना दिलासा मिळाला आहे. विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेतल्यात आली आहे.
Published by :
Sakshi Patil

अभिजीत पाटील यांना दिलासा मिळाला आहे. विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेतल्यात आली आहे. भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आली.

राज्य शिखर बँकेने कारखार्‍यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर अभिजीत पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा 'तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करतो' असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं होतं.

माढा आणि सोलापूरच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर 48 तासातच जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com