व्हिडिओ
'OBC आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणं शक्य'; हरिभाऊ राठोड यांचा दावा
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी 1994 चा फॉर्म्युला उपयुक्त असून मराठवाड्यातील 'माधव' घटकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी 1994 चा फॉर्म्युला उपयुक्त असून मराठवाड्यातील 'माधव' घटकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना संविधानिक पद्धतीने ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देणे शक्य आहे, असा दावा आरक्षण विषयाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केलाय.