Ambadas Danve On Tanaji Sawant: रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर आरोप; दानवेंची प्रतिक्रिया ऐका?

आरोग्य विभागात तबल 6 हजार कोटींचा ॲम्बुलन्सा घोटाळा झाला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
Published by :
Sakshi Patil

आरोग्य विभागात तबल 6 हजार कोटींचा ॲम्बुलन्सा घोटाळा झाला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पैशांचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केला आहे. हे पैसे कुठे कुठे जातात याचा तपास व्हावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

बी व्ही जी घोटाळा मोठं आहे. रोहित पवार यांनी केलेला आरोप खरा आहे. ब्लॅक लिस्टेड असताना बी व्हीं जी काम करत आहे. हा मोठा घोटाळा आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com