व्हिडिओ
Rohit Pawar : वंचितसोबतच्या युतीबाबत रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
भाजपाला पराभूत करण्यासाठी वंचित राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाने एकत्र येऊन लढायला पाहिजे असं रोहित पवार म्हणाले.
भाजपाला पराभूत करण्यासाठी वंचित राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाने एकत्र येऊन लढायला पाहिजे असं रोहित पवार म्हणाले. वंचित आघाडीने संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिली पाहिजे. अजित पवार हे मोठे नेते आहेत स्वत:चा विचार करुन अजित पवार यांनी बाजू बदलली आहे.