Rupali Chakankar | अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चाकणकरांची प्रतिक्रिया ऐकाच

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आले आहे. नुकताच अजितपवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चाकणकर म्हणतात.
Published by :
Team Lokshahi

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आले आहे. नुकताच अजितपवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चाकणकर म्हणतात, 'अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दादांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांची इच्छा आहे'.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com