साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची रविवारी मुंबईत सभा

भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांची रविवारी सभा
Published by :
Team Lokshahi

हिंदुत्ववादी विचाराच्या नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांची रविवारी वसईत सभा होणार आहे. सनातन धर्म प्रखर राष्ट्रचेतन सभा असे या सभेचे नाव आहे. वसईच्या साईसागर मैदानात भाजप नेते उत्तम कुमार यांनी सभेचे आयोजन केले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांच्यावर आरोप होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com