‘…तर गाठ माझ्याशी’, भर पत्रकार परिषदेत संभाजीराजे भडकले, नेमकं काय घडलं?

अनेकदा ऐतिहासिक चित्रपट बनवत असताना दिग्दर्शक, लेखक, कलाकारांकडून मूळ इतिहासाला धक्का लागतो.
Published by :
Vikrant Shinde

सध्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी या दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचा जणू ट्रेंडच आला आहे. मात्र, अनेकदा ऐतिहासिक चित्रपट बनवत असताना दिग्दर्शक, लेखक, कलाकारांकडून मूळ इतिहासाला धक्का लागतो. तर, अनेकदा समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या जातात. या विषयावर स्वराज्य संघटनेचे प्रमुख अर्थात 'स्वराज्यप्रमुख' युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज एक पत्रकार परिषद बोलवून आपली भुमिका मांडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 'हर हर महादेव' व 'वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांबद्दल आपली भुमिका मांडली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com