Sambhaji Raje Kolhapur: संभाजीराजे अंबाबाई देवीच्या दर्शनाला, संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस

संभाजी राजे छत्रपती यांचा आज वाढदिवस आहे. संभाजी राजे यांचा आज वाढदिवस असल्याने भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संभाजी राजे सकाळी १० वाजता भवानी मंडप इथे कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.

संभाजी राजे छत्रपती यांचा आज वाढदिवस आहे. संभाजी राजे यांचा आज वाढदिवस असल्याने भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संभाजी राजे सकाळी १० वाजता भवानी मंडप इथे कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. भवानी मंडपात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून आज रक्तदान शिबिरसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.

त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज बाहेरून स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आले आहेत. त्यांनी गाड्यांवरती भावी मुख्यमंत्री छत्रपती संभाजी राजे असा उल्लेख केला आहे हे नाशिक जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com