Sangli Gram Panchayat Election Result : सांगलीत दोन गटात जोरदार वादावादी

सांगलीत ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोन गटात जोरदार वादावादी झालेली आहे.
Published by  :
Team Lokshahi

सांगली : सांगलीत ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोन गटात जोरदार वादावादी झालेली आहे. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला असून जुना राजवाडा येथील मतमोजणी केंद्रा बाहेर प्रकार घडला आहे. सांगलीत काँग्रेस आघाडीच्या पॅनलचा विजय झाला आहे. आणि त्यानंतरच हा प्रकार पाहायला मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com