Sanjay Garud Will Join BJP | संजय गरुड भाजपात प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे.यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज गरुड यांचा भाजपात प्रवेश होणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे. गिरीश महाजन यांच्या ऑफरनंतर संजय गरुड भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज गरुड यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. गेल्या ३५ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत असलेले गरुड भाजपात येणार असल्याने हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का मानण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com