Sanjay Raut on Modi : 'मोदींना सरकार चालवताना नाकीनाऊ येतील', राऊतांचा मोदींना चिमटा

'मोदींना सरकार चालवताना नाकीनाऊ येतील' असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.

'मोदींना सरकार चालवताना नाकीनाऊ येतील' असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार सर्वांचेच आहेत असंही राऊत म्हणाले. तर आज ते दोघे तुमचे आहेत उद्या आमचे होतील असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे. तर मोदींचा एनडीए सरकार स्थापन होण्यासाठी वाटाघाटी सुरु आहे या हालचाली सुरु असतानाच संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

मोदींना सरकार चालवताना नाकीनाऊ येतील. ते 9 तारखेला शपथ घेतायेत की 8 तारखेला घेतायेत. मुळात एनडीए आहे कुठे? चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे तर सर्वांचे आहे. आज तुमचे आहे उद्या आमचे होतील असं संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com