Sanjay Raut | आज महाविकास आघाडीचा विस्तार झाला; राऊतांचे विधान

महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई : महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सकारात्मक चर्चा झाली आहे. नवनवीन मित्र आम्हाला मिळालेत. मविआचा विस्तार झाला आहे. डाव्या आघाडीसह इतर छोटे पक्ष सामील झाले होते. वंचितचे तीन प्रमुख नेते पाठवले होते. पुढीस बैठक २ फेब्रुवारी रोजी होणार असून प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील. मविआत कोणतेही मतभेद नाहीत, असे राऊत यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com