व्हिडिओ
Beed Sarpanch Case |Santosh Deshmukh यांच्या बंधूंचे पोलिसांवर गंभीर आरोप,थेट पोलिस अधीक्षकांना पत्र
संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. पत्रात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला असून थेट पोलीस ठाण्यात अरेरावी केल्याचा आरोप आहे.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले असून या पत्रात तक्रारींचा पाढा वाचण्यात आलाय. धनंजय देशमुख यांना थेट पोलीस ठाण्यातच अरेरावी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.