CET Exam Paper Leak : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला

पीएचडी फेलोशिप परीक्षा 2024 जानेवारी 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
Published by :
Team Lokshahi

पीएचडी फेलोशिप परीक्षा 2024 जानेवारी 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु ही परीक्षेचे संपूर्ण पेपर पहिलेच फुटलेले होते झेरॉक्स कॉपी आम्हाला देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी हा परीक्षेवर बहिष्कार केलेला आहे. परीक्षा घेण्याच्या बाहेर जाऊ दिला जात नाही. या विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे की परीक्षा रद्द करून सहसकट फेलोशिप द्यावी.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com