व्हिडिओ
Satara Udayanraje Bhosle : Canada बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून महत्त्वपूर्ण सामाजिक योगदानाबद्दल उदयनराजेंना पदवी
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना कॅनाडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून डॉक्टरची पदवी, मराठा साम्राज्याचा अभिमान जपण्यासाठी केलेले प्रयत्न मान्य.
अमेझिंग ऑलम्पिया कॅनाडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या तर्फे खासदार उदयनराजे भोसले यांना डॉक्टरची पदवी देण्यात आली आहे. मराठा सामाराज्याचा अभिमान, वारसा आणि मुल्य जपण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा समाजावर कायमस्वरुपी प्रभाव पडला आहे. उदय सामंत यांचे अविचल नेतृत्व सार्वजनिक सेवेतील समर्पन आणि समाजातील महत्त्वपुर्ण योगदानामुळे त्यांना ही पदवी देण्याती आली आहे.