व्हिडिओ
SEBI: अध्यक्षांना लाभ झाल्याचं त्यांच्या उत्पन्नातून समोर; रिपोर्टच्या ट्वीटनंतर झाला होता गदारोळ
सेबी अध्यक्षांना लाभ झाल्याचं त्यांच्या उत्पन्नातून समोर आलेलं आहे. सल्लागार कंपनीच्या माध्यमातून लाभ झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
सेबी अध्यक्षांना लाभ झाल्याचं त्यांच्या उत्पन्नातून समोर आलेलं आहे. सल्लागार कंपनीच्या माध्यमातून लाभ झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर माधवी पुरी बूच यांच्या सेबी अध्यक्षपदाच्या काळात उत्पन्नात वाढ झालेली आहे. सेबीचे माजी सदस्य आणि सनदी अधिकारी सुभाष गर्ग यांनी हा गंभीर प्रकार असल्याचं म्हटलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे देखील ते म्हणत आहेत. हिंडनबर्ग रिपोर्टच्या ट्वीटनंतर आता गदारोळ होताना दिसत आहे.