NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी, दुसऱ्या यादीत 5 संभाव्य उमेदवारांची नाव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची संभाव्य दुसरी यादी लोकशाहीकडे आलेली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची संभाव्य दुसरी यादी लोकशाहीकडे आलेली आहे. दुसऱ्या यादीत 5 संभाव्य उमेदवारांची नावं आहेत. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शरद पवारांशी सिल्वर ओकवर चर्चा करून अंतिम नावांची यादी तयार करून दुपारी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात जाहीर घोषणा करतील. अटीतटीच्या लढती बघून साताऱ्यातून परत श्रीनिवास पाटलांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून परत लढण्याचा आग्रह करण्यात येतं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com