Ganesh Naik : नवी मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची मालिका; ईडी लावल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराची मालिका सध्या सुरू आहे.
Published by  :
Team Lokshahi

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराची मालिका सध्या सुरू आहे. गरज नसताना सुद्धा कोटी रुपयांचे टेंडर काढले जात आहेत. महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी उधळपट्टी सुरू आहे, असा आरोप गणेश नाईक यांनी केला आहे. अखेर गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिलाय. ईडी लावल्याशिवाय पर्याय नाही असा सज्ज अधिकाऱ्यांना दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com