Shaina NC : उबाठा मला माल बोलता... "तुम्ही बेहाल होणार .."| Mumba Devi VidhanSabha

शायना एनसी यांना अरविंद सावंत यांनी इम्पोर्टेड माल म्हणाल्याने वादंग, शायना एनसी यांची आक्रमक प्रतिक्रिया.
Published by :
shweta walge

शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अपशब्द वापरले आहेत. अरविंद सावंत यांनी स्थानिक वृत्त वाहिनीवर इम्पोर्टेड माल असा त्यांचा उल्लेख केला आहे. यावरुनच आता शायना एनसी यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com