400 जागा जिंकणार हे भाजप कोणत्या आधारावर सांगत आहे; शरद पवारांचा घणाघात

भाजपने लोकसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले आहे. यावर शरद पवार यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला आहे

मुंबई : मोदी की गॅरंटी है, अबकी चारशे पार म्हणत भाजपने लोकसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले आहे. यावर शरद पवार यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिरातून त्यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. देशाच्या अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. मग 400 जागा जिंकणार हे भाजप कोणत्या आधारावर सांगत आहे, असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com