Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीतील सीएम चेहऱ्यावर पवारांची प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा?

विधानसभा निवडणुकीतील सीएम चेहऱ्याविषयी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, आमची आघाडी हाच आमचा चेहरा.
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीतील सीएम चेहऱ्याविषयी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, आमची आघाडी हाच आमचा चेहरा. आमचा चेहरा सामुदायिक आहे. यासोबतच मोदींनी विधानसभेलाही सभा घ्याव्यात असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे. लोकसभेला जिथे मोदींच्या सभा तिथे आमचा विजय याची आठवण यावेळी शरद पवारांनी करून दिली. मविआत मुख्यमंत्री‍पदाच्या चेहऱ्यावरून मतभिन्नता असल्याचं चित्र दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com