सांगोल्यात शिंदे गट-अजित पवार गट आमनेसामने

सांगोल्यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले होते. शहाजीबापूंच्या मतदारसंघात अजित पवार गटाने दावा केला आहे. दिलीप साळुंखे पाटलांकडून निवडणूक लढण्याची घोषणा देखील केली आहे.
Published by :
Team Lokshahi

सांगोल्यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले होते. शहाजीबापूंच्या मतदारसंघात अजित पवार गटाने दावा केला आहे. दिलीप साळुंखे पाटलांकडून निवडणूक लढण्याची घोषणा देखील केली आहे. २०१९ ला अन्याय झाला, मात्र २०२४ ला असं होणार नाही, असे अजित पवार गटाचे नेते दिलीप साळुंखे पाटील म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com